आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ: 7 ऑगस्ट रोजी भारताचे मा.प्रधानमंत्री मा विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मंडल कमिशन च्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली आणि एक मोठ्या लढाईला यश मिळाले.
जो लढा या देशात राष्ट्रपिता महात्मा फुले,राजर्षी शाहूमहाराज व विश्वरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केला होता.सविधान निर्मात्यांना या देशातील एस सी ,एस टी,प्रमाणेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या मागास आसना-या जात समूहास देखिल राष्ट्राच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, नोकरी, आर्थकारणात , राजकारणात योग्यते प्रतिनिधित्व मिळने गरजेचे वाटले म्हणून संविधानात कलम 340 निर्माण करुन भारतिय संसदेला OBC न्याय देण्यासाठी बाध्य केले म्हणून कालेलकर आयोग आणि बिंदेश्वरीप्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखालील मंडल आयोग नेमावावा लागला .
हा मंडल आयोग सरकारने लागू करावा या साठी ऊतर भारतातिल मा लोहिया ,मा करपुरी ठाकूर, मा शरद यादव,रामविलास पासवान, मा कांशीरामजी या सह मा लालूप्रसाद यादव जी आदिनी मोठा संघर्ष उभा केला चार दशक चाललेला प्रतिनिधित्वा साठीचा लढा आखेर सफल झाल,यशस्वी झाला.
मंडल कमिशन च्या 27% आरक्षणाच्या शिफारशीनुसार लाखो कुटुंब सुखी जीवन जगत आहेत. लाखोजन *जी. प,प. स,नगरपालिकेत आणि महानगरपालिकेत नगर सेवक, ग्रामपंचायत सदस्य,ऊपसरपंच, सरपंच महापौर ,उपमहापौर नगराध्यक्ष म्हणून मिरवताना दिसत आहेत. हा नौकर वर्गाचा स्वाभिमान, राजकारणात आसनारे माणाचे तुरे हे आम्हाला आमच्या महापूरूषाच्या त्यागातून आणि संघर्षांतून मिळाले आहे. ही सर्व माहिती आमच्या कुटुंबा तिल वैक्तीना कुठली पाहीजे जसे सणाच्या माध्यमातून संस्कृती जपली जाते त्याच प्रमाणे आम्हाला ताट मानेन समाजप्रवाहात उभे करणा-या 7ऑगस्ट या दिवसाला एक सणाचे रुप देवून साजरे करावे…
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...