आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): मुकुटबन: गजानन महाराज महाविद्यालय मूकूटबन येथील मुख्य लिपीक श्री . सुभाष अंगीलवार यांचा सेवा पुर्ती व सत्कार कार्यक्रम इसार पेट्रोल पंप सभागृहात मुन्नुरवार समाज व मित्रमंडळ परीवार तर्फे घेण्यात आला .
याप्रंसगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष श्री. राजुभाऊ कासावार व प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. राजभाऊ येल्टीवार झरी तालूका कॉंग्रेस कमीटी अध्यक्ष आशीश भाऊ कूळसंगे माजी पंचायत समिती सभापती भुमारेड्डी बाजन्लावार वणी कौग्रेस शहर अध्यक्ष ओम ठाकूर निलेश येल्टीवार श्री. बापूराव पुल्लीवार ;शंकर भाऊ लाकडे अरुणभाऊ एनगंटीवार दत्तु मैकलवार व्यासपीठावर उपस्थित होते .
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुभाऊ कासावार यांनी अंगील वारचे शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. त्यानंतर समाजातर्फे शाल व श्रीफळ गौरविण्यात आले.
सत्कार मुर्ती अंगीलवार यांनी सत्काराला उत्तर दिले ते म्हणाले महाविद्यालयातील मुख्य बाबूचे काम अतिशय जबाबदारीचे असते. वविद्यालयाच्या प्रगतीसाठी केलेली मेहनत खूप मोलाची असते. हेच माझ्या सत्काराचे फळ आहे.
प्रास्ताविक संजय आगुलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री .विलास चिट्टलवार यांनी पार पाडले .व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दयाकर एनगंटीवार ' भुमारेड्डी
एनपोतूलवार राजु बोलीवार वेंकटी येनगंटीवार संजु आकीन वार भोजन्ना एनगंटीवार आकाश आगुलवार भुमना लंकावार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...