Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / वाढती महागाई, बेरोजगारी,...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राळेगाव येथे काँग्रेसचे जेल भरो आंदोलन

वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राळेगाव येथे काँग्रेसचे जेल भरो आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रविण गायकवाड:

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राळेगाव समोर येथे तालुका काँग्रेस च्या वतीने शहर काॅग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या महागाई विरोधात, बेरोजगारी व सैन्य भरतीच्या तरुणांना नुकसानकारक ठरणाऱ्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात तसेच जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जी. एस. टी च्या विरोधात एकदिवसीय धरणे आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. 

केंद्र सरकारने महागाई कमी करावी, अग्नीपथ योजना मागे घ्यावी, गोरगरीब जनतेला दिलासा देण्यात यावा या प्रसंगी काँग्रेसच्या वतीने तहसील समोर रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. 

माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके सह काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. या आंदोलनात स्थानिक महिला, युवकांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी यवतमाळ जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष प्रफुल मानकर,ओं. बि. सी .जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर,.राळेगाव तालुका काॅग्रेस अध्यक्ष अरविंद फुटाणे, राळेगाव शहर अध्यक्ष प्रदिप ठुणे,राळेगाव नगराध्यक्ष रविंद्र शेराम,उपाध्यक्ष जानराव गिरी,प्रविण कोकाटे,सुधिर जवादे,मनीष पाटिल,संजय ठाकरे,प्रविण देशमुख,शामकांन्त येणोरकर,अशोक काचोळे, आषीश पारधी, किरण कुभरे,अंकुश  मुनेश्वर, यवतमाळ महिला जिल्हा अध्यक्षा अंवारी , किशोर धामंदे,महादेव तुरणकर, अजय पिंपरे,भगीरथ झाडे,किशोर धामंदे,पंकज गावंडे,आषीश पारधी, राजू ठाकरे,गजानन राऊत,किशोर हीवरकर,बंडुजी गेडेकार,अंतुजी राऊत,संजय ठमके ,प्रफुल वटाणे ,प्रविण येबंडवार,मोहन नरडवार,विनायकराव बरडे,अभय पुडके,दीनेश वैरागडे,केशवराव पडोळे,अशोकराव काचोळे,प्रफुल तायवाडे,नितीन खडसे,राजु तिवाडे,विनोदराव जयपुरकर,संजय ‌कारवडकर,महादेव तुरणकर, लक्षमण घडले, गणेश बुरले भानुदास राऊत ,सुरेश वर्मा,अंकुश रोहनकर,ततेश्वर पिसे,प्रा अशोक पिंपरे,दिलीप दुधगिकर, कुंदन कांबळे ,कमलेश गेहलोत,निश्चल बोभाटे,पुरुषोत्तम चिडे,गजानन पाल, गजू महाजन, अफसर सैय्यद ,जया रागेनवार ,रामू भोयर ,राहूल होले,शशांक केंढे,राजू पूडके व अनेक काँग्रेस चे कार्यकर्ते हजर होते तसेच ग्रामीण भागातील जनता यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह केंद्र सरकारचा निषेध करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...