आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील प्रा. आ. केद्र वरध उपकेंद्र पळसकुड येथे ७५वा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य शिबीर घेण्यात आले.यात विविध आजार असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. परिसरातील रुग्णांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
मोतीबिंदू, दमा, रक्तदाब, मधुमेह आणि लहान बाळांचे आजार या रुग्णांवर शिबिरात उपचार करण्यात आले. 260 रुग्णांना याचा लाभ झाला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ पाटील यांचे मार्गदर्शनात डॉ. प्रतीक वाघमोडे यांचे हस्ते शिबिराचे उदघाटन पार पडले.
या वेळी, डॉ. सूरज मोरे, समुदय आरोग्य अधिकारी डॉ. अहतेशाम खान, डॉ. उमेश निचत, पोलीस पाटील मधुकर तोडसाम, आरोग्य सेविका प्रतिभा इरपाते, डॉ. प्रीती, डॉ. अनुज, ड्रा. भूषण, डॉ. रुपाली, डॉ. पावरा, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,lHV, ANM, अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचे सह ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
वरध प्रा. प्रा. आ. केंद्रा अंतर्गत खैरगावं, लोणी, सराटी, बंदर, सावरखेड, पळसकुंड, भीमसेनपूर, सुभानहेटी, घुबडहेटी, सेंडपोड, उमरविहीर आदि गावातील रुग्णांना या शिबीराचा लाभ झाला. विशेष म्हणजे हा सम्पूर्ण दुर्गम भाग आहे.
येथे आरोग्याच्या सुविधा नाहीत. गोर -गरीब रुग्णांकरीता अशा स्वरूपाचे शिबीर वरदान ठरतात. ग्रामीण भागातील अनेक गरजू रूग्ण अज्ञान व गरिबीमुळे आजार अंगावर काढतात. ज्या मुळे अनेकदा रोग बळकावतो, मृत्यूच्या घटना देखील घडतात.
आझादी का अमृत महोत्सव या शिबिराच्या माध्यमातून साजरा करण्याची ही संकल्पना स्तुत्य असल्याची भावना अनेकांनी या प्रसंगी वेक्त केली. परिसरातील रुग्णांनी या शिबिराबाबत समाधान वेक्त केले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...