Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / राज्य महामार्गावर भीषण...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

राज्य महामार्गावर भीषण अपघातएक गंभीर तर एक जागीच ठार ।। गौराळा फाटा जवळील घटना

राज्य महामार्गावर भीषण अपघातएक गंभीर तर एक जागीच ठार ।।  गौराळा फाटा जवळील घटना

रोडवरील खड्डे चुकवण्याच्या नादात झाला अपघात

मारेगाव: मारेगाव शहरापासून पूर्वेस गौराळा फाट्या नजदीक  राज्य महामार्गावर भीषण अपघात होऊन एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज 3 अगस्ट बुधवारला 12 वा च्या दरम्यान घडली.

मृतक,बाळकृष्ण महादेव पाचभाई वय 61वर्ष  रा.कवठाळा, पो.नांदगाव ता.कोरपण तर जख्मी शिवदास पायघन, वय 50 रा.भोयगाव हा गंभीर जख्मी ला उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

सदर मिळलेल्या माहितीनुसार

मारेगाव कडून दुचाकी स्वार डबल सीट वणी कडे जात असताना गौराळा फाटा राज्य महामार्गावर जवळील असलेल्या खड्ड्यामुळे  रस्त्यावरील असलेले खड्डे चुकवीत असताना वणी कडून येणाऱ्या मालवाहक (छोटा हाती,)MH 29 T6354 यांच्यात जोरदार धडक होऊन दुचाकी क्र MH 22 AH 8506 मोटर सायकलचा चेंदा मेंदा झाला तर चार चाकी वाहन रोड च्या कडे नालित गेली. 

या छोटा हाती वाहनामध्ये शेत मजूर महिला शेती कामासाठी नरसाळा येथे येत होत्या ते किरकोळ जखमी झाल्याची  माहिती सूत्राकडून मिळाली असून त्या महिलेचा वणी येथील रुग्णालयात ईलाज सुरू आहे तर मृतक बाळकृष्ण ला मारेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यातआले असून ,गंभीर जखमी असलेल्या शिवदासला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...