आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : शहरातील कान्हळगाव रस्त्या लगत राहणाऱ्या अनिल आत्राम (वय २८) याला कुलरचा शॉक लागल्याची घटना आज दि.१ ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी अंदाजे तिन वाजण्याच्या सुमारास कुलरचा शॉक लागल्याने अनिलचा मुत्यु झाला आहे.
त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
तर दुसऱ्या घटनेत:शहरातील लोढा हॉस्पिटल या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मधु झिंगर सहारे(३७) रा.देवरी, तालुका साकोली जिल्हा भंडारा हा कुटुंबा सोबत एक महिन्यापूर्वी आला असता २९जुलै रोजी कुणाला न सांगता अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी शहरातील व देवरी येथे शोध घेतला असता शोध लागला नसल्याने २९जुलै रोज मारेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली असताना आज १ अगस्ट रोजी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास जुने न्यायालय परिसरात मधु याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...