आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख (मारेगाव): सगनापुर येथील गावकर्याचे जनावरे चारण्याकरिता जो रस्ता होता तो काही लोकांनी शेतीचे अतिक्रमण करुन रस्ता बंद केल्याने इ क्लासच्या मोकळ्या जागेकडे जनावरे नेता येत नसल्याने अडचन निर्माण झाली,तो अतिक्रमीत जागा मोकळी करुन जनावरे चारण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन द्यावा अशा आशयाचे निवेदन सगणापुर येथील पशुपालक व शेतकऱ्यांनी वनविभागाला सादर केले आहे.
सगणापुर येथील पशुपालक व शेतकऱ्यांनी जनावरे चारण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याने सगणापुर ग्रामस्थांना जनावरे नेण्यास अडचनीचे झाले,इ क्लासच्या जागेवर काही लोकांनी शेती केली त्यामुळे त्याठिकाना वरुन जाणारा रस्ता बंद झाला ,तो रस्ता मोकळा करुन द्यावा अशा आशयाचे निवेदन सगणापुर येथील गावकर्यांनी मारेगाव येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सादर केले ,या निवेदनावर संदिप कोहळे, बंडु मत्ते, भोजराज मस्की, प्रवीण मत्ते,नितेश बदखल, उमेश गानफाडे,ज्ञानेश्वर सोमलकर,सुमीत रामपुरे, आकाश बदखल,अक्षय खंडरे,जितेंद्र वानखडे,राहुल वानखडे, बंडू तुराणकर,रविंद्र आत्राम,रवी ढुमणे,दत्तु ढुमणे,किशोर ढुमणे, दशरथ देवतळे,समिर आत्राम, यश जुनगरी ,मंगेश जुनगरी यांच्या स्वाक्षरी आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...