Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / सरसकट ओला दुष्काळ जाहीर...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ।। गुरुदेव सेवा मंडळाचे निवेदन...!

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ।।  गुरुदेव सेवा  मंडळाचे निवेदन...!

 प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): शेतकरी हा या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे व देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य घटक आहे पण यावर्षीच्या अति मुसळधार पावसामुळे तो पूर्णतः खचला आहे तो पूर्णपणे समस्याग्रस्त झालेला आहे. श्री तुकडोजी महाराजांच्या विचाराप्रमाणे शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे त्याला बळ देणे महत्त्वाचे आहे कारण आज जर आपण त्याला आर्थिक बळ देणार नसेल तर तो पूर्णपणे खचून जाईल, हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यावर आज पूर्णपणे आर्थिक संकट ओढवलेले असताना शासकीय मदत ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली पाहिजे व सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्याला शासनाकडून योग्य ती मदत मिळून दिली पाहिजे किंवा झाली पाहिजे यासाठी तालुका गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव च्या वतीने तहसिलदार डाॅ रविंद्र कानडजे  राळेगाव यांना निवेदन देण्यात आले.

अनेक गावात नदी नाल्यांचे पूर घुसल्याने अनेक शेतात अजूनही पाणीच पाणी दिसत आहे स्वतःच्या डोळ्यात पाणी साठवून शेती असणाऱ्या या बळीराजाला हाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे ती शासनाने मिळवून द्यावी यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा व या देशाच्या पोशिंदाला या संकटाच्या  विळख्यातून काही प्रमाणात का होईना मुक्तता व्हावी यासाठी तालुका गुरुदेव सेवा मंडळ सर्वतोपरी सहकार्याच्या भूमिकेत आहे. हे निवेदन देता वेळी डॉ. ज्ञानेश्वर मुडे, हरिदास कुबडे रुपेश रेंगे, अरविंद  चांदेकर ,जीवन भाकरे, सुभाष चव्हाण ,सुभाष खडसे, कुणाल अक्कलवार ,हर्षल लांबाडे, शंकर लांबाडे ,नरेश देशमुख प्रमोद तोडगे, इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...