आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी मुळे गावातील लोकांची वाहून गेलेल्या घराची व शेतकऱ्यांच्या व्यथा जाऊन केली पाहणी, माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांनी आज दुपारी तीन वाजता तालुक्यातील झाडगाव येथे भेट दिली यावेळी नंदिनी नदीच्या प्रवाहाने उध्वस्त झालेल्या अभिमान बोभाटे सुभाष खडसे लखू लटारे यांच्या शेताची पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपूस केली तसेच गावातून येणाऱ्या नंदिनी नदीच्या किनाऱ्यावर झाडगाव गावानजीक गावात पाणी पोहोचवू नये म्हणून संरक्षण भिंत उभारण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी ग्रामस्थांना दिले.
खरडून गेलेल्या शेतीची पाहणी करून शासनाला योग्य त्या सूचना दिल्या जाईल असेही याप्रसंगी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी माजी आमदार राजीव तोडसाम माजी शालेय शिक्षण मंत्री वसंत पुरके नानाभाऊ गाडबैल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस क्रांती धोटे (राऊत)कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल मानकर मनीष पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू धुमाळ, शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, प्रसाद ठाकरे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ रवींद्र कुमार कानडेजे, विनायक जाधव ठाणेदार वडकी , ठाणेदार संजय चौबे, यांची उपस्थिती होती स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेऊन अजित पवार यांनी झाडगाव चा दौरा आटोपता घेतला राळेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळवून दया या आशयाचे विरोधीपक्ष नेते ना. अजितदादा पवार यांचे कडे राष्ट्रवादी काँगेस पक्षांची मागणी केली.
राळेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना आज राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांनी भेट दिली. यांचे सह विविध घटकांनी मागण्याचे निवेदन दिले. सरसकट नुकसान भरपाई मिळावी या करीता पाठपुरावा करावा या स्वरूपाची मागणी अनेकांनी केली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...