Home / यवतमाळ-जिल्हा / 4 दिवसात पिक नुकसानीचे...

यवतमाळ-जिल्हा

4 दिवसात पिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश

4 दिवसात पिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
ads images
ads images
ads images

▪️विधानसभा विरोधी पक्षनेते मा अजित पवार आज यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)

Advertisement

यवतमाळ: अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी  शेतीच्या  नुकसानीचे पंचनामे पुढिल 4 दिवसात पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत.  

 

आज त्यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कर्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे उपस्थित होते.

 

यावेळी आढावा घेताना ते म्हणाले, जिल्हयात  एकूण बाधीत  क्षेत्र  1 लक्ष 50 हजार 805  हेक्टर ( प्राथमिक अहवालानुसार) आहे. त्यापैकी 1 लक्ष 14 हजार  879 हेक्टर क्षेत्राचे संयुक्त पंचनामे पुर्ण झालेत. अंदाजे 76.17 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर प्राथमिक अंदाजात कळविलेले क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता बघता उरवरित पंचनामे पुढील चार दिवसात पूर्ण करावे. शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिलेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...