आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :राळेगाव प्रतिनिधी
27 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याचे सरकारने जे पावसाचे प्रमाणीकरण केले आहे त्यामध्ये जो पाऊस पडला आहे, तो मागील 27 दिवसात 22 दिवस पाऊस पडला आहे तो सुद्धा ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीला मान्यता देतो, तर मागील 27 दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण पावसाळ्याच्या 56 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आहे ते सरकारकडे सगळ्या प्रमाणात त्याची नोंद झाली असून त्या नोंदीनुसार यवतमाळ जिल्ह्याची सध्याची परिस्थिती ही ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्याची गरज नसून सरकारच्या अहवालानुसारच रीतसर यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करता येतो. तरी ओल्या दुष्काळाचे जी सरकारी मदत जी लागते ती, व विमा ज्या शेतकऱ्याने काढलेला आहे त्यांना त्वरित दोन्हीही रकमा देण्यात याव्या. अशी विनंती शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे वतीने जिल्हाधिकारी, व कृषी अधीक्षक, यांना करण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय निवल,जलतज्ञ मीलिंद दामले, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे, जयंतराव बापट, मनोज पाझघरे सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...