Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / मानुसकीचा धर्म जागणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

मानुसकीचा धर्म जागणाऱ्या रूग्ण सेवक रितेश भरूट यांचा अनेक चाहत्यांनी केला वाढदिवसानिमित्त सत्कार

मानुसकीचा धर्म जागणाऱ्या रूग्ण सेवक रितेश भरूट यांचा अनेक चाहत्यांनी केला वाढदिवसानिमित्त सत्कार

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): यवतमाळ येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस तथा समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले, जिथे गोरगरीबाचा हात पोहचत नाही अशा आरोग्याच्या सेवेसाठी सदैव वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ परिसरात रूग्णांना मदत करण्यासाठी तत्पर असणारे, रूग्ग संपूर्ण बरा होईपर्यंत त्याची जातीने विचारपूस करणारे हे सगळे कार्य करत असतांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सेवेत हातभार लावणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ.प्राची रितेश भरूट, भोयर असे , हे गोरगरीब, सामान्य लोकांना मदत करणारे, कोरोना सारख्या महामारीत स्वताची जिवाची पर्वा न करणारं हे जोडपे, यापैकी आज दिनांक 21/7/2022 रोजी रितेश भाऊ भरूट यांचा वाढदिवस त्यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

त्यावेळी दिवसभरात यवतमाळ जिल्हा तथा बाहेर जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांचा सत्कार सुद्धा केला.त्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तथा यवतमाळ येथील काॅंग्रेस पक्षाच्या  ज्येष्ठ नेते तथा युवा कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.त्यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी दिलेल्या शुभेच्छानी आपण भारावून गेलो असल्याचे सांगितले व माझ्यावर प्रेम करणारी मंडळी हीच माझी खरी संपत्ती असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...