आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : प्रतिनिधी मारेगांव तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे झालेल्या अतिवृष्ठीने शेतीमधील पराठी, सोयाबीन, तुर या सारखे रब्बी पिके उध्वस्त होऊन शेतजमिनी खरडल्या गेली.या मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान प्रदान करा अशी मागणी मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसांत पर्जन्यवृष्ठीने व बेंबळा प्रकल्पाचे बेसूर नियोजनाने तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले.बहुतांश ठिकाणी नदी, नाले, कालवे, तुंब फुगल्यामुळे हे पाणी शेतात शिरून जनुकाय तलावाचे स्वरूप आले, शेतजमिनी खरडल्या गेल्या त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे.
परिणामी ,शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असतांना सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकी एकरी 50 हजार रुपये आर्थिक मदत प्रदान करा व संकटातून मुक्त करावे अशी मागणी मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.सदरील मागणीचे निवेदन तहसीलदार दीपक पुंडे यांचे मार्फत मुख्यमंत्री सह जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे.निवेदन देतांना जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , शहर अध्यक्ष शेख नबी , चांद बहादे , समीर सय्यद , आकाश खामनकर , गौरव कोवे , रवी चौधरी ,सौरभ सोयाम , इब्राहिम शेख ,बबलू विरुटकर आदींची उपस्थिती होती.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...