Home / यवतमाळ-जिल्हा / बाभूळगाव / मारोतराव वादाफळे महाविद्यालयाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    बाभूळगाव

मारोतराव वादाफळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बिज- प्रक्रियेबाबत जनजागृती

मारोतराव वादाफळे  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बिज- प्रक्रियेबाबत जनजागृती

भारतीय वार्ता :गौरव लोडे (बांबूळगाव )प्रतिनिधी 

 

यवतमाळ(चिमना- बागापूर) येथी  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित विघ्नहर्ता ग्रामीण विकास संस्था अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय, यवतमाळ येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाच्या विद्यार्थ्यांनी चिमना- बागापूर येथे बिज-प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले. रोग-किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीज प्रक्रिया म्हणतात. विद्यार्थ्यांनी ट्रायकोडर्मा विरीडी ,रायझोबियम आणि जिबर्लिक ऍसिड या औषधाच्या सहाय्याने बीज प्रक्रियेचे  प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिले. तसेच यांना हाताळण्याचे काही नियम सुद्धा सांगितले. ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. ए. ठाकरे सर व प्राचार्य एम. वी. कडू सर कार्यक्रम आधिकारी सौरभ महानुर सर विषयतज्ञ डॉ. प्रतीक बोबडे सर, किशोर ठाकरे सर, अमोल डोंगरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. कार्यक्रमात असलेले विद्यार्थी कुणाल राणे, तन्मय काकडे, भूषण घोडके, लोभेश ताजणे आणि गौरव लोडे यांनी प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पाडले.

ताज्या बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

बाभूळगावतील बातम्या

भूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी

बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...

तहसिलदार यांच्या निलंबना ची तक्रार बोगस राशनकार्ड चे रॅकेट मृत व्यकतींच्या रेषनकार्डात संगनमत करून अमरावती येथील व्यक्ती चे नाव टाकले

भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...