Home / यवतमाळ-जिल्हा / बाभूळगाव / कृषी दुतांची कृषी उत्पन्न...

यवतमाळ-जिल्हा    |    बाभूळगाव

कृषी दुतांची कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे भेट

कृषी दुतांची कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे भेट
ads images
ads images

               

भारतीय वार्ता :बाबुळगाव (गौरव लोडे ):-

यवतमाळ :ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२२ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी लोभेश ताजणे , गौरव लोडे, भुषण घोडके, तन्मय काकडे आणि कुनाल राने यांनी यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितिला नुकतीच भेट दिली. या भेटी दरम्यान कापूस, तूर, सोयाबीन, चणा, फल्ली अश्या अनेक शेत मालाला योग्य भाव मिळवून देण्याबाबत शेत मालाचा लिलाव कश्या प्रकारे केला जातो व धान्य कोठार संबंधित उत्पादित शेतमालास योग्य भाव मिळे पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोठारात मालाचा कश्या प्रकारे साठवण करून ठेवला जातो व त्या पावतीवर बँक च्या माध्यमातून कर्ज सोय उपलब्ध करून देण्या-बाबत सविस्तर माहिती त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष यांच्या कडून घेतली. तसेच हा उपक्रम घेतांना ( प्राचार्य) डॉ. आर. ए. ठाकरे, (उपप्राचार्य) एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. सौरभ महानूर व विषय शिक्षक प्रा. चेतन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

बाभूळगावतील बातम्या

भूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी

बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...

तहसिलदार यांच्या निलंबना ची तक्रार बोगस राशनकार्ड चे रॅकेट मृत व्यकतींच्या रेषनकार्डात संगनमत करून अमरावती येथील व्यक्ती चे नाव टाकले

भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...