Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / दांडगावतील नाल्यात...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

दांडगावतील नाल्यात अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला ।। घातपात की मृतदेह वाहून आला परिसरात चर्चेला उधान

दांडगावतील नाल्यात अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला ।।  घातपात की मृतदेह वाहून आला परिसरात चर्चेला उधान

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे ।। मारेगाव तालुक्यातील घटना

मारेगाव: तालुक्यातील दांडगाव(आपटी) परिसरात नाल्यात एका६५ वर्षीय अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह वाहून आल्याची घटना उघडकीस आली आहे. परंतू ही वृद्ध महीलाचा घात पात की वाहून आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला असून पोलीस वृद्ध महिलेची ओळख पटवण्याचं काम करत आहेत.

संबंधित अज्ञात वृद्ध महिलेसोबत घातपात झाला असावा, असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. पण शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतरचं मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. पण संबंधित वृद्ध महिलेची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. तिने अंगात निळ्या रंगाची साडी व ऐक चपळ घातली आहे, असा तपशील पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. तसेच संबंधित वृद्ध महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली, तर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांडगाव नाल्यात हा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज दि. १७ जुलै रोज रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. अद्याप कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसून परिसरातील पुरावा हाती लागतोय का? याची चाचपणी देखील पोलिसांकडून केली जात आहे पुडील तपास मारेगाव चे ठाणेदार राजेश पुरी याच्या मार्गदर्शनात रजनीकांत पाटील, अजय वाभीटकर, राजु टेकाम करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...