आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : वणी- मारेगाव राज्य मार्गावर असणाऱ्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आज दि. १५जुलै रोज शुक्रवारचा दुपारी अंदाजे ४:३० चार वाजेच्या सुमारास एका दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. यात संदिप कोटरंगे (३०) रा. पांढरकवडा व राहुल बलमवार (२५) . पांढरकवडा हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना प्राथमिक उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हालविण्याचा सल्ला दिला आहे.
वणी-मारेगाव रस्त्यावरून एक दुचाकी (क्र. एम एच २९ ६३१७) वणी वरून पांढरकड्यांच्या दिशेने जात होते. इंडियन ऑइल पंपाजवळ दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या साईटला कोसळली. यात दुचाकीचालकासह एक गंभीर जखमी गंभीर जखमी झाले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...