आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): वडकी येथील सुप्रसिद्ध डॉ पंकज टापरे यांचा मुलगा, सेंट जॉन्स स्कूल हिंगणघाट चा विद्यार्थी मयंक पंकज टापरे हा नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश पात्रता या परीक्षेत यशस्वी झाला असून त्याची नवोदय साठी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे ऑल इंडिया सैनिक स्कूल च्या परीक्षेतही अव्वल येऊन व उत्कृष्ट मार्क्स मिळवून इयत्ता सहावीत सैनिक शाळेत प्रवेश मिळविला आहे.
तो सैनिक शाळेत प्रवेश मिळविलेला यवतमाळ-वर्धा जिल्ह्यातील या वर्षीचा एकमेव विद्यार्थी आहे.
तसेच नुकत्याच लागलेल्या नवोदय च्या निकालात सुद्धा तो प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. या त्याच्या दुहेरी यशामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मयंकने आपल्या यशाचे श्रेय त्याचे वडील डॉ. पंकज टापरे , आई डॉ. राजश्री टापरे, त्याचे शाळेतील शिक्षक व सुपर सिक्स अकॅडमी हिंगणघाट चे श्री. विनोद जांभूळे सर याना दिले आहे.
त्याचे प्रफुल्ल काकडे, प्रा अभिजित डाखोरे, राजेंद्र झोटिंग, सागर इंगोले, सेंट्रल बँकचे व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकर,मंगेश कचवे, बाळासाहेब जवादे, प्राचार्य मंजूषा सागर, दिलीप बांगरे, गोपाल सांगानी, चंद्रकांत भोयर,मोसीन पठाण,प्रकाश चिव्हाने, गणेश गोळकर, यांनी अभिनंदन केले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...