*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
Reg No. MH-36-0010493
गौर लोडे (बाबुळगा प्रतिनिध) : बाबुळगाव तालुक्यातील चिमणा- बागापूर- कृषी कार्यांनुभव कार्यक्रम २०२२ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी भूषण घोडके, गौरव लोडे , लोभेश ताजणे, तन्मय काकडे व कुणाल राने यांनी शेतकऱ्यांसोबत शेततळ्या वर जाऊन शेततळ्या बद्दल माहिती दिली.शेततळ्यांची गरज का असते, शेततळ्यांची उंची, लांबी किती असावी, इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या.
त्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी तर करूच शकतो पण मत्स्य शेती सुद्धा करू शकतो इत्यादी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. हे प्रात्यक्षिक करतांना कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वि. महानुर, विषयतज्ञ प्रा. अक्षय उतखेडे या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमास शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...
भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...
भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...