वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी मानव विकास ( स्कुल बस ) त्वरीत सुरु करा शिवसेना राळेगाव तर्फे आगार व्यवस्थापक राळेगाव यांचे कडे मागणी … मागील दोन ते तिन वर्षापासुन राळेगाव तालुक्यात मानव विकास (स्कुल बस ) बंद आहे..
त्यामुळे विद्यार्थ्याचे हाल होत आहे त्यांना नाईलाजस्तव जिवघेणा प्रवास कोणत्याही वाहनाने करावा लागत आहे यामध्ये अपघात होउन काही विद्यार्थ्याना अपघात होवून गंभीर स्वरूपाची घटना घडली आहे . या सर्व गोष्टी लक्षात घेवून विद्यार्थ्यासाठी येवती – राळेगाव, मेरीखेडा- राळेगाव, आष्टा – राळेगाव. मोहदा राळेगाव, जागजई – राळेगाव, वडकी राळेगाव, रामतिर्थ राळेगाव, वरणा राळेगाव, वरध – राळेगाव, दहेगाव – राळेगाव, लोहारा – राळेगाव, व इतर ठिकाणा वरून राळेगाव तालुक्यात ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुरु बसेस कराव्या व होणाऱ्या दुर्घटना टाळाव्या अशी मागणी शिवसेना राळेगाव तर्फे आगार व्यवस्थापक उजवणे साहेबांना निवेदना द्वारे केली. पंधरा किंवा सोळा जुलै पासुन होईल तितक्या बसेस विद्यार्थ्यासाठी सोडण्यात येईल असे आश्वासन उजवणे साहेबानी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले..
निवेदन देते वेळी विनोद काकडे शिवसेना तालुकाप्रमुख , राकेश राउळकर शिवसेना शहरप्रमुख . संतोष कोकुलवार नगरसेवक तथा बांधकाम सभापति , सौ . सिमरन इमरान पठाण नगरसेविका तथा गटनेता , सौ . वर्षाताई मोघे , लताताई भोयर,धनराजजी श्रीरामे , शंकर गायधने , इमरान पठाण, चांदखा कुरेशी , अखिल निखाडे , अमोल राउत, विजय पाटिल, शेषराव ताजणे , प्रशान्त वान्हेकर, सुरेन्द्र भटकर, मनोज वाकुलकर , दिपक येवले, वृषभ दरोडे, . निखील देठे , वैभव लोणार, मनोज राउत, गोपाल मडावि, भोला एकोणकर , श्याम शेळके , व शिवसैनिक उपस्थित होते..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...