Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव शहरातील मुद्रांक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव शहरातील मुद्रांक विक्राते व इतर व्यावसायिक हवालदार ।। प्रशासनाचे दुर्लक्ष काय ?

राळेगाव शहरातील मुद्रांक विक्राते व इतर व्यावसायिक हवालदार ।।  प्रशासनाचे दुर्लक्ष काय ?

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव शहरात झालेल्या ढग फुटी मुळे नाही तर सहज आलेल्या पावसाने  शहरातील व्यावसायिकांना नेहमी खूप मोठा फटाका पडते कारण  पूर्वी राळेगाव येथे ग्रामपंचायत असल्याने संपूर्ण शहरात व तेथील व्यावसायिकाच्या दुकानात पाण्याचा खूप मोठा नैसर्गिक आपत्तीमुळे पाणीसाठा होत होता ना विलाजाने त्यांना तेथील व्यावसायिकांना स्वतःहून आपला नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या पाण्याचा पुरवठा हा बाहेर काढावा लागते तसेच आज रोजी सर्वात महत्त्वाचे तहसील कार्यालय राळेगाव येथील सामोर असलेले मुद्रांक विक्रेते सुभाष चौधरी यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे एक लापटॉप पी सी यू व झेरॉक्स मशीन झालेल्या अती वृष्टी मुळे नुकसान झाले यांचा वाली कोण असा प्रश्न पडतो शासनाची व जनतेची मदत करीत असून  स्वतःहून घेतलेल्या गाळ्यामध्ये पाण्याचा खूप मोठा भरमसाठ प्रवाह होत आहे.

 परंतु नगरपंचायत च्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्यावर कोणती उपाय योजना करण्यात येत नाही, एक मुद्रांक विक्रेत्यांची नाही तर संपूर्ण राळेगाव शहरातील व्यावसायिक विविध प्रकारचे भाजी मंडी, मोटर रिवायडींग, कृषी केंद्र, व  टेशनारी  व्यावसायिक यांना झालेल्या नैसर्गिक आपत्ती नुसार पाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानात साठल्या जात आहे, ते काढण्यासाठी व बाहेर निघण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागत आहे.

हे आज रोजी नसून गेल्या खूप वर्षा पासून सुरू आहे परंतु या कडे कोणाचेही लक्ष केंद्रित नाही, त्यामुळे व्यावसायिकांना स्वतःहून मशीन लावून आपल्या दुकानातील पाणी बाहेर काढावे लागते परंतु राळेगाव नगरपंचायत यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे स्वतःहून व्यावसायिकांना आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा प्रयोग करावा लागतो याकडे नगरपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. असे निदर्शनात येत आहे, परंतु राळेगाव  शहरात होत असलेल्या या प्रकोपाला आज रोजी नगरपंचायत राळेगाव यांनी लक्ष केंद्रित करून मुद्रांक विक्रेते तसेच इतर व्यावसायिक यांना दिलासा देण्याचे काम करावे अशी जनतेतून आहार्त हाक होत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...