Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / सत्ताधाऱ्यांच्या मनमानिला...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

सत्ताधाऱ्यांच्या मनमानिला मताच्या रूपाने लगाम लावून परिवर्तन घडवून आणा - श्रावनसिंग वडते सर

सत्ताधाऱ्यांच्या मनमानिला मताच्या रूपाने लगाम लावून परिवर्तन घडवून आणा - श्रावनसिंग वडते सर

 प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी):   येत्या 10/7/2022 रोज रविवारला होऊ घातलेल्या खाजगी पतसंस्था र.न. 147 च्या निवडणूकीचे मतदान पार पडणार असून ही निवडणूक एकास एक पॅनल असून विरोधकांचे सर्व मनसूबे अयशस्वी झाल्यानंतर आपल्या मतदारांना पैशाच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न सुरू असून आपण या खोट्या भुलथापांना आहारी न जाता यांचा मागील 20 वर्षांचा इतिहास जर बघितला तर आपल्याच ठेवीच्या भरोशावर सत्ता भोगणारे सत्ताधाऱ्यांनी आपल्याच तिथे बसण्यासाठी जागा ठेवली नसून या सत्तेवर असताना केलेली मनमानी अशी की यातील बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी बरीचशी माया जमवली असून आपल्याच संस्थेत आपल्याला कर्ज देऊन वेगवेगळ्या पद्धतीने कर्जाचे दर आकारून हातघाईस आणून सोडले.

गेल्या दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या संगणकाना उपयोगात न आणता व संस्थेचे व्यवहार आँनलाईन न करता आपले काळेबेरे लपविण्यासाठी संस्थेचे व्यवहार आफलाईंन ठेवले.

आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या पैशावर मौजमजा करून संस्थेवर बिल लादण्याची प्रक्रिया या संस्थेत घडली असून यांचे सुद्धा साक्षात पुरावे आहेत. 

अशातच यांनी आपल्या विरोधात कुणी उभे राहू नये म्हणून काही सभासदांना मतदानापासून वंचित केले असून काही उमेदवारांना विणाकारणचे आक्षेप नोंदवून निवडणूक अविरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला परंतु या निवडणुकीत आपल्या परिवर्तन पॅनेलमधील काही मात्तबरानी यांना प्रतिउत्तर दिले.

जसं म्हणतात ना,शेरास सव्वाशेर यावेळी या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असून यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या मात्तबरामध्ये अनेक दिग्गज असून या संस्थेच्या बाबतीत वाईट अनुभव घेतलेले सेवानिवृत्त मतदार असून आपण ज्या अंदाधुंद व्याजाचे बळी झालो त्या प्रकारातून आपल्या बंधू भगिनींना बाहेर काढले पाहिजे असा चंग बांधला असून आपल्या मतदानरूपी सहकार्याची गरज असल्याचे मत श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...