वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): वीज वितरण कंपनी राळेगांव ने भर उन्हाळ्यात ट्री कटिंग न केल्याने या वर्षी पाच वानरांचा मृत्यू विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. क्रांती चौकात पन्नास वर्षा पेक्षा जास्त वयाचे मोठे पिंपळाचे झाड आहे. त्याचे शेजारीच वीज वितरण कंपनी राळेगांव ची विद्युत डीपी आहे.
या पिंपळाच्या झाडावर अनेक वानर इकडून तिकडे उड्या मारत फिरत असतात. त्यामुळे झाडाच्या फांद्या थेट विद्यूत तारांच शाटसर्किट होतं आणि विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू मुखी पडल्याची दुर्दैवी ही आजची या वर्षभरात पाचवी घटना आहे.
या संदर्भात वीज वितरण कंपनी राळेगांव ला संबंधितांनी वेळोवेळी माहिती दिली आहे पण मात्र ट्री कटिंग न केल्याने मुके जनावरे नाहक जीवानिशी गेले आहे हे विशेष....
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...