ता प्र झरी: जिल्हा यवतमाळ गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी नांदेडचे संस्थापक हेमंत पाटील ,अध्यक्षा सौ .राजश्री पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजयजी तांबेकर सर यांच्या मार्गदर्शना खाली गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को -ऑप सोसायटी शाखा-मुकुटबनच्या वतीने १ जुलै २०२२ रोजी डॉक्टर्स डे निमित्य मुकुटबन भागातील डॉक्टर्सना उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा दरम्यान डॉ.अरुण गादेवार, डॉ.मनोज बडोदेकर, डॉ.सुरेखा बडोदेकर, डॉ. ए.एम.सैय्यद, डॉ. दिलीप पालीवाल व प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबन येथील डॉ. अरविंद वानखेडे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन समाजासाठी केल्या जाणाऱ्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले या उपक्रमाला गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट-को ऑप सोसायटी शाखा-मुकुटबनचे शाखाअधिकारी श्री धम्मपाल निमसरकार,चेतन ठाकरे,रवी तावडे, राहुल पडलवार, विपीन गावंडे,तसेच अजय भोयर,रवी आंबेकर,