Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / पिंप्रड बैलंपूर रस्त्यांवर...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

पिंप्रड बैलंपूर रस्त्यांवर मोठे चिंचेचे झाड पडल्याने वाहतूकीस अडथळा ।। तालुक्यातील रस्ते बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष

पिंप्रड बैलंपूर रस्त्यांवर मोठे चिंचेचे झाड पडल्याने वाहतूकीस अडथळा ।।  तालुक्यातील रस्ते बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष
ads images

झरी: पिंप्रड बैलंपूर रस्त्यावर पंधरा ते विस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याने चिंचेचे झाड पडले आहे. पडलेल्या झाडाने अर्धा अधिक रस्ता बंद झालेला आहे. वाहतूक दार दिवसा कसेबसे मोठ्या मुश्किलीने वाहने काढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अनेक अनोळखी व्यक्ती झाडावरच जाऊन पडल्याचे सूद्धा निदर्शनास आले. हल्ली झालेले उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या शुक्रवारी एक ज्यूलैला बैलंपूर  येथील  रमेश शिरपूरे हा व्यक्ती मुकूटबनवरून रात्री बैलंपूरला राहत्या गावी निघाला असता सरळ रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांदीवर जाऊन आदळला. 

तेव्हाच चिंचेचे झाड पडल्याचे मोबाईल द्वारे सांगीतल्या गेले की आठ दहा दिवस उलटूनही रस्ते विभागाला जाग आली नाही. अशा कारणांमुळे कोणतीही अघटीत घटना घडण्या पेक्षा वाहतुकीस अडथळा असलेले झाड बाजूला करावे असे प्रत्येक वाहतूक दारांना वाटत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...