Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यातील अडेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यातील अडेगाव मध्ये मानव विकास योजनेंतर्गत बस सेवा सुरू.* तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या हस्ते चालक व वाहकाचा केला सत्कार

झरी तालुक्यातील अडेगाव मध्ये   मानव विकास  योजनेंतर्गत  बस सेवा सुरू.*   तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या हस्ते चालक व वाहकाचा केला सत्कार
ads images

*  

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास योजनेंतर्गत शालेय मुलींसाठी तालुक्यात बस सेवा सुरु नव्हती.

बस येत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज नाहक त्रास सहन करावां  लागत होता. गावामध्ये बस नसल्याने विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करत होते. गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र या गावातील शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढल्याने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आशिष  झाडे पुढाकार घेऊन आगार व्यवस्थापकाकडे मानव विकास मिशन बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. या मागणीला प्रतिसाद देत आगार व्यवस्थापकाचे प्रमुख  यांनी बस सुरु करण्याचे मान्य करून आज बुधवार  ६/०७/२०२२ रोजी गावात बस सुरू करण्यात आली. गावात बस येताच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित बंडू केलझलकर, रवी कडुकर, दुष्यांत काटकर, दिपक हिरादेवे, संदीप आसुटकार, अक्षय ठुनेकार, सचिन कडुकर, विलास ठावरी, संज

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...