वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून असलेल्या एकबुर्जी भांब रावेरी सोसायटीच्या एकतर्फी लागलेल्या निकालानंतर आज दिनांक 4/7/2022 रोजी परत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.या निवडीमध्ये या सोसायटीत निवडून आलेले भांबचे संचालक श्री कवडू उर्फ दुर्गेश शिवणकर यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी एकबुर्जी या गावाचे गजानन झाडे यांची सुद्धा अविरोध निवड करण्यात आली.या निवडीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी ए .एस. भगत व सोसायटीचे सचिव म्हणून चंद्रकांत
गोहणे उपस्थित होते. या दरम्यान सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक व पॅनेलचे नेतृत्व श्री राजेंद्र तेलंगे , जयवंत झाडे, पंजाबराव हिवरकर, विनोद कुबडे,सतिश कोरडे, गजेंद्र चौधरी, सौ चंदाताई धोटे, सौ.निता भुडे, नारायण मडावी, विजय पिंपरे, रमेश शिवरकर,सह सर्व संचालक उपस्थित होते.या अचानक समयसूचकता बाळगून केलेल्या निवडीमुळे भांब,एकबुर्जी सह रावेरी गावात आनंदाचे वातावरण पसरले असून तिन्ही गावातील लोकांनी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...