वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी-प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव महसूल विभागाचे तलाठी हे हलक्यावर न जाता राळेगाव येथे प्रस्थ ईमारती मधुन कारभार पाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे कामे सोडुन सात बारा व विवीध कामाच्या कागदपत्रांसाठी राळेगावला यावे लागत वेळे सोबत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. तलाठी हे हलक्यावर एकही दिवस जातांना दिसत नाही संध्या शाळा, महाविद्यालय हे सुरू झाले विद्यार्थ्यांना शाळेच्या कामासाठी काही कागदपत्रे हे तलाठ्या कडूनच घ्या लागते पण ते वेळेवर मिळत नाही तलाठ्यांना फोन केला असता राळेगाव ला या आम्ही राळेगावात आहे असे सांगितले जातात काही तलाठ्यांनी यांनी चुकीचे नंबर सुद्धा दिंले आहे फोन करून फोन लागत नाही आऊट ऑफ कव्हरेज सांगीतले जातात या गोष्टिपासुन सुद्धा शेतकरी हतबल झाले आहे . विशेष म्हणजे तुम्ही आज का आले उद्या यायच होत फोन करून असा दम सुद्धा दिंला जातो.अनेक शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा तोंडी तक्रार केली आहे व याबाबत तहसिलदार यांनी तलाठी यांनी हलक्यावर जाण्याचे आदेश दिले होते व तेव्हा काही दिवस तलाठी हलक्यावर गेले होते परंतु आता पुन्हा तलाठी हे राळेगाव मधून कारभार पाहत आहे. तहसीलदार यांच्या आदेशाला गुंगारा देत या तलाठ्यांनी राळेगाव येथे अलीशान बंगले भाड्याने करून कारभार चालवत आहे शेतकरी यांना गरज असेल तर तुमचे शेतीचे कामे टाकुन आर्थिक भुर्दंड सोसुन आमच्या ठिकाणी या तुम्हाला गरज असेल तर असे एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले अनेक गावांत तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे परंतु त्याठिकाणी तलाठी राहत नाही हे विशेष.... शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास हा तलाठी हलक्यावर न गेल्याने होत आहे त्यामुळे त्वरीत तलाठी यांना हलक्यावर जाण्याचे आदेश तहसिलदार यांनी द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
आता राळेगाव तहसीलदार शेतकरी हिताचा निर्णय घेनार का कर्मचारी यांच्याकडून निर्णय देनार या गोष्टिकडे राळेगाव तालुक्यातील शेतकरी यांचे लक्ष लागले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...