Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *मानव विकास मिशन बस तात्काळ...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*मानव विकास मिशन बस तात्काळ सुरू करा :संभाजी ब्रिगेडचे झरी तालुका अध्यक्ष आशिष झाडेंची मागणी

*मानव विकास मिशन बस तात्काळ सुरू करा :संभाजी ब्रिगेडचे झरी तालुका अध्यक्ष आशिष झाडेंची मागणी
ads images

.*

 

  संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये शालेय शिक्षणाचे नवीन सत्र सुरू झाले आहे .  झरी जामनी तालुक्यातील शाळा आणि कॉलेज देखील सुरू झाले आहेत. परंतु एस टी परिवहन विभागाचीविध्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था असणारी बस फेरी फिरकलीच नाही तसेच डिझेल इंधन वाळीच्या  झालेल्या दर वाढीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत. या संदीचे सोने करण्यासाठी खाजनी वाहण मनमानी किमत घेऊन आपल्या सोईनिशी विध्यार्थ्यांना पोचवत आहे, या मुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. झरी जामणी तालुका हा मागासलेला तालुका आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना योग्य त्या वाहतुकीच्या व्यवस्था नाही. आणि आहे ते भाडे परवडणारे नाही. त्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी त्वरित सुरू करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड झरी तालुका अध्यक्षआशिष झाडें याच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने दिले.

  बस सेवा सुरू करण्यासाठी आज रोजी वणी आगर व्यवस्थापकला भेट दिली व संवाद साधून आगर प्रमुखाशी चर्चा केली. तेव्हा असे आश्वासन दिले . की,बस सेवा सुरू करण्यात येत आहे. पण वेळ या साठी  लागत आहे.की झरी तालुक्यातील कोणत्याही शाळा मुख्याध्यापक, कॉलेज चे प्राचार्य यांनी आगर प्रमुखाकडे विद्यार्थी संख्या व बस चालू करण्यासाठी पत्रव्यवहार केला नाही.त्यामुळे बस सेवा सुरू होण्यास वेळ लागतो आहे, असा सुरु गवसला असता संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आशिष झाडे  यानी शाळा व कॉलेज व्यवस्थापक यांना आव्हान केले आहे.की जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आम्ही उपोषणाला बसू त्यासाठी शाळा कॉलेज व वणी आगार जबादार राहील अशी खत व्यक्त करून, भविष्याच्या जळणघळणीला आजचा विध्यार्थी ज्ञानार्जित झाला पायजे त्या साठी ज्ञानाच्या मार्गात आळकाठी निर्माण झाली तर ही घाठ संभाजी ब्रिगेड सोबत आहे, याचे भान ठेऊन काम करा असा इशारा पण दिला.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...