आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील छोट्याशा गावात राहणाऱ्या पिदुरकर कुटुंबातील वैभवी पिदुरकर या मुलीने, कुछ कर गुजरने की तमन्ना हो तो मंजिल भी अपने आप कदम चुम थी है, या मना नुसार इच्छा असली तर काही साध्य करता येते असेच डोळ्यात स्वप्नं ठेवीत असाध्य ते साध्य करित आपल्या कुटुंबासहित तालुक्याचे नाव रोशन केले.
वैभवी पिदुरकर हिने अधिकारी बनण्याच स्वप्न मनासी बाळगत हिवरी या छोट्याशा गावातील पोलीस जमादार रमेश पिदूरकर यांची कन्या वैभवी पिदुरकर हिने आय बी पी एस हि बँकिंग क्षेत्रातील परिक्षेचा पर्याय निवडत I B P S अभ्यासक्रमात रुची असल्याने कठोर मेहनत करुन परिक्षा देऊन स्पर्धा परिक्षेच्या सारखीच पध्दतीने परिक्षा देऊन इन्स्टिट्यूट आफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या मधे कु. वैभवीला एक एप्रिल ला उत्तरप्रदेश मध्ये युसुफपुर जिल्हा गाजीपुर येथे इंडियन बँक मध्ये अग्रीकल्चर फिल्ड आफिसर म्हणून निवड झाली ,वैभवीचे प्राथमिक शिक्षण वणी येथे तर पुढील शिक्षण आनंद निकेतन वरोरा येथून झाले ,अभ्यासात आवड असल्याने वैभवीने बँकिंग क्षेत्र निवडुन आज ती बँक अधिकारी बनली आहे,तरुण ,तरुणी साठी ती म्हणते योग्य मार्गदर्शन व अभ्यासाचे वेळापत्रकाचे नियोजन केल्यास यश आपल्या हातात येतात,वैभवीचे बँकिंग अधिकारी निवड झाल्याने तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...