आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव (ता. प्र): वणी येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत मनसैचे राज्याउपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका अध्यक्षपदी अविनाश लाबंट तर उपाध्यक्षपदी वामण चटकी यांची नियुक्ती करण्यात आली.
मनसे पक्षाशी एकनिष्ठ असलेले अविनाश लांबट व वामन चटकी यांच्यावर पक्षकार्यासाठी विश्वास ठेवत मनसेचे राज्याउपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी पदासाठी नियुक्ती करुन मारेगाव तालुक्यात मनसेला बळकटी मिळणार ,रमेशभाऊ सोनुले यांना आजारामुळे आरामाची गरज असल्याने तातडीने मारेगाव तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याच मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष रोगे यांनी नवराष्ट्र प्रतिनिधी जवळ सांगितले.
राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. नियुक्ती पत्र प्रदान करताना जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, झरी तालुका अध्यक्ष गजानन मिलमिले, वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . अविनाश लांबट व वामन चटकी यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...