आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): चंद्रपूर : विदर्भ प्रांतातून विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव दिल्ली येथील ओबीसी महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित केले आहे. या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्यावतीने सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा घेण्यात आली.
या अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षते खाली व समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांचे उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन आज (दि. १९) ला दुपारी १ वाजता श्री. लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालयात येथे करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष डॉ. सुधाकर जाधव, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे युवा अध्यक्ष सुभाष घाटे, सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, गुणेश्वर आरिकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, युवा अध्यक्ष चेतन शिंदे, मनोज चव्हाण, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते, कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, विध्यार्थी संघटनेचे रोशन कुंभलकर आदी उपस्थित होते.
डॉ. बबन तायवाडे यांनी ओबीसी समाजाची दशा व दिशा यावर यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिन राजूरकर यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार प्रदर्शन रजनी मोरे यांनी केले. यावेळी विदर्भातून मोठ्या संख्येत ओबीसी बांधव बैठकीला उपस्थित झाले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...