Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / न्यू इंग्लिश हायस्कूल...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एस. एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एस. एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): आज दिनांक 17 जून रोजी एस .एस. सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण 314 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 300 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  एकूण निकालाची टक्केवारी 95.54 %  असून   शाळेमधून प्रथम क्रमांक कु. श्वेता चंद्रमणी भगत  93.20 टक्के मिळाले असून  द्वितीय क्रमांक कु. पल्लवी गजानन सोनुले 93.0% गुण मिळवून प्राप्त केला असून तृतीय क्रमांक कु  जुली खुशाल सोनेकर  92.40% हिने  गुण मिळविले आहे.

 एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा 10 वी च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य श्रेणीत 84 तर प्रथम श्रेणीत 144 विद्यार्थी पास झाले असून द्वितीय श्रेणीत  65  विद्यार्थी पास झाले असून तर तृतीय श्रेणीत 7 विद्यार्थी पास झाले असून शाळेच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा परिसर पाहता 10 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून  त्यामुळे विध्यार्थीचा प्रवेश मिळविण्यासाठी पालकाचा  कल शाळेकडे वाढला असून  मागील सत्रात चालत शाळेत चालत असलेल्या सराव परीक्षा,ईतर शालेय उपक्रम यासाठी महत्वाचे आहे. 

या निकालाचे,  न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव सौं. अर्चना धर्मे तसेच प्राचार्य मोहन देशमुख, उपप्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे, पर्यवेक्षक विजय कचरे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून  शाळेतील 10 बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत समाजातील सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...