Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / जिल्हाधिकारी अमोल येडगे...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते राळेगाव उपविभाग आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मोफत बियाणे वाटप

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते राळेगाव उपविभाग आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मोफत बियाणे वाटप

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): दिनांक १५/०६/२०२२ रोजी मा.अमोल येगडे जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा राळेगाव उपविभागात दौरा आयोजित होता दरम्यान महसुल व कृषी विभाग राळेगाव मार्फत गुजरी येथे भाउरावजी वराडे यांचे शेतावर तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांचे हस्ते मोफत बियाणे वाटप करण्यात आले व शेतकरी बांधवासोबत चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. 

कार्यक्रम स्थळी मा,नवनाथ कोळपकर जिल्हा कृषी अधिकारी, मा. शैलेश काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा डॉ. रविंद्र कानडजे तहसीलदार राळेगाव के पी पवार गट विकास अधिकारी राळेगाव. अमोल जोशी तालुका क्रृषी अधीकार राळेगाव, दिलीप बदकी नायब तहसीलदार, कहारे नायब तहसीलदार, संजय चौबे ठाणेदार, बेंद्रे मंडळ अधिकारी राळेगाव मिलींद मडावी तलाठी , तुमसकर तलाठी ,रामेश्वर सुर्वे विस्तार अधिकारी,मस्के विस्तार अधिकारी, वाईकर मनरेगा प से रालेगांव, मंजुश्री खसाले आंगनवाड़ी पर्यवेक्षिका , पि एस धुमाळ कृषी सा. एस ए भोयर कृषी सा. ए आर ताकसांडे कृ सा ,आर व्ही ताकसांडे मंडल कॄषि अधिकारी रालेगांव श्रीमती विजया बोबडे सरपंच गुजरी श्री गंगाधर घोटेकार माजी पोलीस पाटील तथा सामाजिक कार्यकर्ते , मनिषा कांबळे उपसरपंच, प्रकाश बेताल, अखिल धांदे ग्रा प सदस्य,सोनाली घोड़ाम सरपंच नागठाना,रविन्द्र शिंदे पोलिस पाटिल नागठाना, पाटिल मैडम ग्रामसेवक गुजरी ,भाऊराव वऱ्हाडे, जिवन दाभेकर, अशोक सावरकर, मधुकर घोटेकार, संदिप कांबळे, हिरामण थुल, विलास भोयर गोविंदराव झोड, उमेश भोयर, प्रफुल्ल वऱ्हाडे, अरुन घोडाम, ,राजेश सावरकर,गजानन राऊत व गुजरी नागठाना येथील सर्व गावकरी हजर होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...