आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख (मारेगाव) : प्लाट समोरील अतिक्रमण काढण्यासाठी ओमप्रकाश खुराणा या ८७ वर्षीय व्रुध्द ,प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवाशांच्या घरात शिरनारे पाणी बंद करण्यासाठी अतिक्रमणाअसलेल्या स्टाईलचे दुकान हटवावे या मागणी साठी प्रभाग क्र १३ मधील नगरसेवक अनिल गेडाम व मटनचे दुकाने एकाच ठिकाणी यावे या मागणीसाठी एकाच वाटरफ्रुप मंडपात दि १५ जुन पासुन तीन उपोषने सुरु झाल्याने नगरपंचायत प्रशासनासमोर उपोषनकर्त्याच्या समस्या निवारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराने शहरात अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असुन शहरात अनेक दुकानदार आपले दुकाने अतिक्रमणावर थाटुन उपजिविका करित आहे ,मात्र काही दुकाणामुळे शहरवस्तीत राहणाऱ्या नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी जात असल्याच्या तक्रारी प्रभाग क्र १३ चे नगरसेवक अनिल गेडाम यांना प्राप्त झाल्या ,आपल्याला प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक बनविले त्यांच्या समस्या सोडविने आपले कर्तव्य आहे .
त्यासाठी नगरसेवक अनिल गेडाम यांनी नगरपंचायत प्रशासनाला हि समस्या सोडविण्यासाठी लेखी पत्र देउन सुद्धा समस्या निकाली न निघाल्याने उपोषनाचे हत्यार समोर करीत नगरपंचायत भवना समोर बुधवार पासुन उपोषण सुरु केले ,सोबतच ८७ वर्षीय व्रुध्द ओमप्रकाश खुराणा यांच्या प्लाट समोर कविता स्टाईल नावाचे राहुल जयस्वाल यांचे दुकान अतिक्रमण जागेवर असल्याने प्लाट धारकांना जाण्यास अडचन निर्माण झाली ते दचकानाचे अतिक्रमण अतिक्रमण हटवावे या मागणी साठी ओमप्रकाश खुराणा उपोषनाला बसले,तसेच येथील मटन मार्केटच्या बाहेर अनेक मटनची दुकाने इतरत्र बसुन असल्याने मटनमार्केट मधील दुकाणधारकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याने या दुकानदारानी सर्व मटन चिकणची दुकाने एकाच ठिकाणी यावे या मागणी साठी नगरपंचायत प्रशासनाला गेल्या एक वर्षापासून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली मात्र नगरपंचायत प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने एकाच मंडपात तीन उपोषन सुरू झाल्याने नगरपंचायत प्रशासनाचे टेन्शन वाढले,या उपोषनामुळे नगरपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असुन अतिक्रमण, मटनचिकन दुकानाच्या समस्या सोबतच विविध समस्या मारेगाव करांना ग्रासत असुन नवनिर्वाचित नगराध्यक्ष , नगरसेवक नगरपंचायत प्रशासन यातुन कसा मार्ग काढते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
उपोषणाला बसलेल्या व नगरसेवक अनिल गेडाम यांच्या हस्ते ,चक्क उपोषण मंडपा च्या बाजूला नगरपंचायत समोर चिकन ,मटन ची दुकाने थाटून या नगरसेवकाच्या हस्ते दुकानाची फित कापून उद्घाटन केले
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...