आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी):- शासकीय रूग्णालय व विविध वैद्यकीय संस्थांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून गंभीर रूग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज लागत असते. आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्या रूग्णाचे प्राण वाचू शकतात म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. तेव्हा आपणही रक्तदान करून रूग्णसेवेत मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
जागतीक रक्तदाता दिवसानिमित्त 14 जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराज चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 8 वाजेपासून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात इच्छुक नागरिक व संस्थांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...