वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): अतिशय महत्वाचा,खूप रहदारी च्या पांढरकवडा, मेटीखेडा राज्य मार्गावर कित्येक वर्षांपासून राळेगांव आगाराची बस फेरी बंद च असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे हे विशेष.
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्यायीक मागण्यांसाठी प्रदिर्घ "बंद" अख्खा महाराष्ट्रात ऐन दिवाळी सणापासून पुकारत जवळपास चार महिन्याच्या वर लढा दिला. त्या नंतर यात कोणाचा लाभ? कोणाचा तोटा? हा अभ्यासाचा विषय ठरेल. या संप काळात एस.टी.वर अवलंबून असणारा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहतूकी कडे वळला आहे. आज बहुतांश बस आगार सुरु झाले.बस सेवा पुर्वपदावर येत असताना हव्या त्या सोई सुविधा सवलती मात्र प्रवाशांना मिळत नाही.
राळेगांव आगाराची ग्रामीण बस सेवा बंद चं असून यामुळे आजही प्रवासी ऑटो,काळी पिवळी,क्रुझर,मिनीडोर सह मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करत आहे.
पांढरकवडा मेटीखेडा या राज्य मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून बस फेरी का नाहीत ?
याचा अभ्यास यवतमाळ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करु नये याचं च आश्चर्य वाटत आहे. आजही प्रवाश्यांची पहिली पसंती एस.टी.लाच आहे.कारण सुरक्षित प्रवास,वाजवी प्रवासभाडे या साठी कर्मचाऱ्यांची अरेरावी सुध्दा प्रवासी ऐकून घेतोय.राळेगांव आगार हा नेहमीच उत्पन्न देण्यात अग्रेसर राहीला होता. आजही प्रमुख मार्ग व ग्रामीण मार्गावर बसफेऱ्या वाढविल्यास जुनं गतवैभव राळेगांव आगाराला निश्चितच मिळेल पण याच सोबत प्रवाश्यांची सौजन्यपूर्ण वागणूक देखील अत्यावश्यक च आहे हे विशेष....
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...