आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: तालुक्यातील ७ परवाना धारक देशी दारू दुकानदारांनी नियम धाब्यावर बसवून गोरगरीब जनतेला जास्त दराने दारूची विक्री करून लाखोंरुपयानी लुटत आहे. याला सर्वस्वी जवाबदार अबकारी विभाग असून देशी दारू दुकांदारावर कार्यवाही कोन करणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या नियमाने दारूच्या शिशिवर असलेल्या किमती पेक्षा जास्त दराने दारूची विक्री करू नये असे सक्तीचे आदेश असतांना सुद्धा तालुक्यातील परवाना धारक देशी दुकानदार कुणालाही न जुमानता गोरगरीब जनतेला भुलथाप देऊन जास्त दराने देशी दारूची विक्री करित आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अबकारी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी याना देशी दारू दुकानदारांकडून एक पेटीमागे दहा रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागत असल्याची माहिती आहे. दारू दुकानदार यानी जास्त पेट्या विक्री करावे याकरिता अबकारी विभाग कोणतीही कार्यवाही करीता नसल्याचे माहिती आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मिळावा याकरिता जास्त दारूच्या पेट्या विकून त्यांना महिन्याकाठी मोठी रक्कम मिळण्याची धळपळ करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अबकारी विभागाच्या मिलीभगत मुळे देशी दारू दुकानदारांकडून गोरगरीब मजूर जनतेला एका शिशिवर १०.५० जास्त घेऊन लुटल्या जात आहे.
एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणात दारूच्या पेट्या विक्री व्हावे याकरिता शासनाचे नियम मोडून खुलेआम दारुची ठोक विक्री सुद्धा मोठया प्रमाणात केल्या जात आहे. तालुक्यातील बहुतांश दुकानदाराच्या दारुच्या पेट्या प्रत्येक खेडेपड्यात जात आहे. याबाबतची माहिती अबकारी विभागाला माहीत असून " चोर चोर मावस भाऊ " सारखी झाली आहे.
शासनाने एका शिशीच्या मागे २.५० रुपये तर पेटी मागे १२० रुओए मिळत असताना मागे १२० ते १५० मिळत असताना सुद्धा ३५०० पासून तर ४५०० हजारात ठोक विक्री करू लाखो रुपये दररोज कमवीत आहे. गेल्या पाच दिवस दातूचे दार वाढले असे ग्राहकांना स गुण ६० रुपयाचा पव्वा ८० रुपयाने विक्री करून लाखो रुपयांनी लुटण्याचे काम परवाना धारक देशी दारू दुकानदारांनी केले.
शासनाचे नियम मोडून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून पैशाने लुटणाऱ्या देशी दारू दुकान दारावर अबकारी विभाग कार्यवाही करणार की झोपून राहणार असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहे. सदर दुकान दारावर फौजदारी कार्यवाही न केल्यास व ६९.५० एमाआरपी पेक्षा जास्त पैसे घेतल्यास काही सामाजिक संघटना आंदोलन व उपोषण करणार आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...