Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / पालकमंत्री संदिपाम...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

पालकमंत्री संदिपाम भुमरे नि दिला अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपयांचा खनिज विकास निधी...

पालकमंत्री संदिपाम भुमरे नि दिला अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपयांचा खनिज विकास निधी...
ads images

युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी केली होती मागणी

झरी :- यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम तालुक्यातील अडेगाव येथे गौनखनिज खदानी मोठ्या प्रमाणात आहे याचं  अडेगाव गावातून शासनाला मोठा खनिज निधी सुद्धा उपलब्ध होतो पण गौणखनिज व्यापलेले गावात खनिजचा निधी खर्च केल्या जात नव्हता हाच मुद्दा घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपाम भुमरे व जिल्हाधिकारी यांच्याकडे अडेगाव विकासाठी खनिज निधी उपलब्ध करून देण्याबाबत युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी वारंवार मागणी लाहून धरली अखेर खनिज विकास निधी अंतर्गत पालकमंत्री संदिपाम भुमरे यांनी अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपये मंजुरात केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

यात भव्य 20 लक्ष रुपयाचे  वाचनालय सोबत 10 लक्ष रुपयांचे  प्रीतम लोढा ते किशोर काटकर याच्या घरापर्यंत सिमेंट रोड व 5 लक्ष रुपयाचे जिल्हा परिषद शाळा अडेगाव साठी भीत बांधण्यात येणार असल्याचे सरपंच सीमा लालसरे यांनी सांगतील या पूर्वी सुद्धा  पालकमंत्री संदिपमा भुमरे यांनी अडेगाव खडकी रस्त्या साठी 3 कोटी 32 लक्ष मंजुरात दिली होती सोबतच गावातील मातोश्री पांदण रस्ते सुद्धा मंजूर केले होते युवा नेते मंगेश पाचभाई वारंवार पत्र व्यवहार करून मागणी लाहून धरत असतात व परिसरातील समस्या चे निवारण करत असतात अशा कारणाने एक वेगळी ओळख आहे. हे विशेष…

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...