वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 74 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी एकाहात्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 95.94% लागली असून प्रथम क्रमांक वरूड जहांगीर येथील कु.जयश्री देवानंद राठोड हिला 73% टक्के मिळाले असून तीने महाविद्यालयातून पहीला क्रमांक प्राप्त केला असून द्वितीय क्रमांक कु. निकीता राजूरकर 72.17% गुण मिळवून प्राप्त केला असून तृतीय क्रमांक कु.वैषणवी कुमरे हिने 71.38% गुण मिळविले आहे एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा निकालात मुलीनेच बाजी मारली असून प्रथम श्रेणीत 19 विद्यार्थी पास झाले असून द्वितीय श्रेणीत 46 विद्यार्थी पास झाले असून तर तृतीय श्रेणीत 6 विद्यार्थी पास झाले.
विद्यालयाचा ग्रामीण भागाचा परिसर पाहता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पालकाचा कल वाढला असून सत्रात चालत असलेल्या सराव परीक्षा, ईतर उपक्रम खेळाचे मैदान, मैदानावर चालत असलेल्या वेगवेगळ्या खेळांचा सराव त्याचप्रमाणे वर्ग 5 वी व वर्ग 8 वी मध्ये सुरू होणार असल्याचं सेमी इंग्रजी हे सुद्धा वाढत्या प्रवेशासाठी लाभदायक ठरत असून शिक्षक बंधू भगिनी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवत असून या लागलेल्या निकालातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या निकालासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केले असून या निकालाचे, संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीपभाऊ कोल्हे, उपाध्यक्ष श्री आशिष कोल्हे सचिव श्री रोशन कोल्हे , संचालक श्री चित्तरंजन कोल्हे,श्री शेखरराव झाडे, श्री सुरेशदादा गंधेवार,श्री दिलीप देशपांडे,श्री भरत पाल,श्री गुलाबराव महाजन तसेच विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर, ज्येष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर,श्रावनसिंग वडते सर,दिगांबर बातुलवार सर,राजेश भोयर सर,मोहन आत्राम सर,नैताम मॅडम,मोहन बोरकर सर, विशाल मस्के सर, सातारकर मॅडम,तथा शिक्षकेतर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, शुभम मेश्राम, बाबुलाल येसंबरे, विनोद शेलवटे यांनी अभिनंदन केले असून विषय शिक्षक सौ.कुंदा काळे मॅडम, श्री रंजय चौधरी सर,सौ.वंदना वाढोणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...