Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / गावाकरिता रुग्णवाहिका...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

गावाकरिता रुग्णवाहिका उपलब्ध:- संभाजी ब्रिगेड झरी तालुका अध्यक्ष आशिष झाडे.

गावाकरिता रुग्णवाहिका उपलब्ध:- संभाजी ब्रिगेड  झरी तालुका अध्यक्ष  आशिष झाडे.
ads images

रयतेचे राजे शिवछत्रपतीयाच्या राज्यभिषेकाचे औचित्य साधून          झरी तालुक्यातील अडेगावांमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपतीयाच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अडेगाव  गावाकरिता रुग्णवाहिका तालुका झरी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आशिष झाडे यांनी उपलब्ध करून रुग्णाच्या जीवन कार्याला दिशा उपलब्ध करून दिली.                राजे यांचा राज्याभिषेक सोळा 6 जून 1674 दिवशी झाला.  या दिवशी महाराष्ट्रात  हिंदवी स्वराज्याची रयतेचे राज्य अशी अधिकृतपणे घोषणा केली होती.  अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.


शिवजयंतीप्रमाणेच शिवराज्याभिषेक  सोहळ्याबद्दल दोन गटांमध्ये मतभेद आहेत. यातील एक गट 6 जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. तर काहींच्या मते तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा जातो.

शिवराज्याभिषेकाच्या दिवशी अनेक शिवभक्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेतात. या दिवशी शिवप्रेमी एकमेकांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतात.शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त  आज अडेगाव येथे शिवरायाच्या तेल चित्राला माल्याअर्पण करून राज्यभीषक सोळासंपन्न करून दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिका सेवा  चालू करून त्याचे उद्घाटन करण्यात आले या वेळी अडेगाव ग्रामस्थ व  संभाजी ब्रिगेडचे  झरी ता अध्यक्ष आशीष झाडे  ,देव येवले, सूमित शिरसागर  पुरुषोत्तम हीवरकर,  सारग आसुटकर 
भारत उरकुडे,  रवी कडूकर  असे खूप सारे अडेगाव वाशी हजर होते  हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सव सोळ्याच्या निमित्याने गावाकरिता रुग्णवाहीका उपलब्ध करून सोळा साजरा केल्याने गावात कार्याप्रती कवतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...