Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / खर्चावर मात करून बळीराजा...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

खर्चावर मात करून बळीराजा सुखावतो ।। उन्हाळी सोयाबीन लागवडीतून घेतले एकरी नऊ क्विंटल उत्पन्न

खर्चावर मात करून बळीराजा सुखावतो ।। उन्हाळी सोयाबीन लागवडीतून घेतले एकरी नऊ क्विंटल उत्पन्न

घरच्याच सोयाबीन लागवडीतून साधली किमया उगवण क्षमता ।। ८० ते८५ टक्के

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी) राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकरी अतुल शेटे यांची किमया दरवर्षी वाढणाऱ्या बियाण्याचे भाव बघून खैरी येथील प्रगतशील शेतकरी अतुल उर्फ बबलू शेटे यांनी खरीप हंगामातील झालेल्या सोयाबीन उत्पन्नातील जुनेच सोयाबीन बियाणे ची उन्हाळी पिकासाठी एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केली. जेणेकरून पुढील हंगामाकरिता दुकानातील महागडी बियाणे घेण्यापेक्षा उन्हाळी पिकांमधून निघणारे बियाणेच लावायचे व शेत बियाण्यावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण लावायचे या संकल्पनेतून त्यांनी हा उपक्रम केला.

यासाठी त्यांनी उन्हाळी सोयाबीन पिकाचे योग्य नियोजन व मशागत करून एकरी नऊ क्‍विंटल सोयाबीनचे उत्पन्न घेतले. त्याची वरोरा येथील कृषी तज्ञा कडून उगवण क्षमता तपासून घेतली असता 80 ते 85 टक्के उगवणक्षमता मिळाली. इतकी उगवण क्षमता कंपनीचे बियाणे कडूनही मिळेल याची शक्यता नाही असे त्यांचे म्हणणे आहे, त्यांना जवळपास एकरी खर्च 15000 हजार असल्याचे माहिती आहे आणि सध्या त्यांच्या कडून बाहेर जिल्यातील तसेच तालुक्यातील शेतकरी 100 रुपये किलो प्रमाणे घेवून जात आहे म्हणजेच बळीराजा सुखावतो असल्याचे चित्र दिसत आहे.

आज रोजी या बियाण्याची उगवण क्षमता बघून परिसरातील शेतकरी यांचेकडे सोयाबीनची बियाणे करता मागणी करीत आहे. त्यांनी या प्रयोगातून महागड्या बियाण्याचे मागे न लागता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व मशागत करून उत्पन्न घेतले तर हेच बीज बियाणे म्हणून आपण वापरू शकतो व बियाणे यावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर नियंत्रण मिळू शकतो हे प्रगतशील शेतकरी अतुल उर्फ बबलू शेटे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर या प्रयोगातून आदर्श निर्माण केला. अशी या शेतकऱ्याची यशोगाथा आहे.या मुळेच सर्व शेतकऱ्यांना त्यांचा सल्ला आहे की महागडे बियाणे घेण्यापेक्षा स्वतःच तयार करून वापरले तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल कोणताही धोका होणार नाही असा संदेश दिला आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...