Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / विहिरीत पडलेल्या वन्यजीवास...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

विहिरीत पडलेल्या वन्यजीवास हेल्पिंग हॅन्ड कडून जीवनदान

विहिरीत पडलेल्या वन्यजीवास हेल्पिंग हॅन्ड कडून जीवनदान

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): शनिवार दिनांक 4 6 2022 रोजी सकाळी सहा वाजता सुमारास गवळी लेआऊट उर्दु शाळेजवळ विहिरी मध्ये एक वन्यजीव पडला अशी माहिती देतील रहिवासी यांनी MH21 हेल्पिंग हॅन्ड्स चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे यांना दिली असता त्यांनीही माहिती वन विभागाला कळविले वन विभागातील वनपाल देवकते साहेब आणि एम एच 29 चे सदस्य त्याठिकाणी पोहोचून त्या वन्यजीवास  वाचवण्याचे प्रयत्न करू लागले अधिक माहिती घेतली असता त्या वन्य जीवाचा पाठलाग गावातील मोकाट कुत्रे करत होते असे समोर आले आणि तो वन्यजीव स्वतःचा जीव वाचवत विहरी मधे  जाऊन पडला वन विभाग व एम एच 29 हेल्पीन्ग हॅन्ड्स वाईल्ड एडवेन्चर  च्या मदतीने वन्यजीवास जीवन दान देण्यात आले.

 तसेच या कार्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक बाळू भाऊ धुमाळ यांनी खूप मदत झाली त्यांनी वेळेवर गावातील एक रेस्क्यू टीम तयार करून दिली व त्या वन्य जीवास जीवनदान देण्यात मदत केली अधिक माहिती देताना प्राणी मित्र संदीप लोहकरे सांगतात की हा प्राणी भारतीय रानटी डुक्कर वाइल्ड बोर असे म्हणतात सायंटिफिक नाव (सुस स्क्रोफा) हा जंगली प्राणी असून भारतातील जंगली प्रदेशातून सर्वत्र आढळतो हिमालया मध्ये चार ते पाच किमी उंचीपर्यंत त्याची वस्ती असते सर्वसाधारण एक ते पाच मी लांब 70 ते 90 सेंटिमीटर उंच व 140 किलोग्राम पेक्षा अधिक वजनाची ही वन्य जीव असतात असून ती चांगली चपळ व ती दहा ते वीस च्या कळपामध्ये भटकतात जीवनदान मिळालेल्यांना जीवाचं वजन 90 ते 100 किलोग्राम एवढं असावं असा अंदाज आहे.

त्या वन्यजीवाला वनविभागाचे वनपाल एम बी देवकते व एम एच 29 हेल्पिंग हँड्स चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे व सदस्य आदेश आडे, सिद्धांत थुल, मोहन देवकर, राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्रात सुखरूप सोडण्यात आले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...