आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
रेती तस्करांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केली असून रेती तस्करी जोरात सुरू आहे. यामध्ये स्थानिक ठाण्यातील पोलिसांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. महसुलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुक बंद करण्यासाठी धडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेतीघाटावरून अवैध रेती वाहतूक होत असून महसूल बुडत असल्यामुळें, रेती माफियांनी एकजुट दाखवून पोलिस आणि महसूल विभागांच्या कर्मचाऱ्यांशी ‘सेटींग' केले असून दर दिवसाला मारेगाव शहरासह तालुक्यातील अवैधरित्या जवळपास २०० हायवासह ट्रॅक्टरने रेती येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महसूल विभाग आणि पोलिस विभागाच्या आशीर्वादाने शहरासह तालुक्यातील रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू आहे. कोसारा, आपटीस घाटावरून मारेगाव शहरासह कुंभा, मार्डी, वेगाव, इत्यादी ठिकाणी रेती येते.व स्टॉक करून असलेल्या भागातून रात्रभर ट्रॅक्टरसह हायवाच्या सहाय्याने वाळुची अवैध वाहतूक केली जाते व शासनाचा महसुल बुडविला जातो. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे.
यामुळे शासनाला दुहेरी तोटा होतो आहे. या अवैध रेती वाहतूकीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून पोलिस, महसूल आणि परीवहन विभागाच्या संयुक्त पथकाने कडक कारवाई करावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी रेतीच्या अवैध वाहतूकीवर नजर ठेवावी. वाहनावर दंडाच्या रकमेसह जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. रेती तस्करांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केली असून रेती तस्करी जोरात सुरू आहे. यामध्ये स्थानिक ठाण्यातील पोलिसांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. महसुलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुक बंद करण्यासाठी धडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...