वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात संध्या जिल्हा परिषद अंतर्गत डांबरी रोडचे मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत रोडचे कामे चालू आहे ठेकेदार डांबरीकरण सुरू असताना जिल्हा परिषद चा एकही कर्मचारी उपस्थित न राहता हे कामे चालू असताना दिसतात अशातच राळेगाव तालुक्यातील सावनेर आंजी या डांबरी रोडचे दोन किलो मिटरचे काम एका कंपनीने घेतले असून या कामामध्ये खडीकरण चालू असताना गावातील नागरिकांनी कामामध्ये डांबर कमी वापरत असताना तेथील कंपनीच्या एका व्यक्तीला सांगितले असता त्या गोष्टिकडे लक्ष दिले नाही सावनेर येथून आंजी येथे पावसाळ्यात जात असताना या रोडवर व रोडच्या बाजुने मोठ मोठे खड्डे पडले होते चालतांना किंवा वाहन नेतांना मोठा त्रास होत होता.
अशातच या रोडच टेंडर निघाले व या रोडचे काम पूर्ण करन्यात आले पण सावनेर या गावांमध्ये रोडची साईड पट्टि भरण्यासाठी चक्क गावकरी यांची दिशाभूल करून माती मिश्रीत मुरुम टाकण्यात आला हि माहिती गावकरी यांनी जिल्हा परिषद चे इंजिनिअर शिंगने यांना मोबाईल वरून कळविण्यात आले पण शिंगने यांनी मुरमाऐवजी आम्ही तुमच्या गावात आता साईड पट्टि भरण्यासाठी गोटा पाटवतो असे छंमकछलो उत्तर दिंले आणि त्या कंपनीने जिल्हा परिषद इंजिनिअर शिंगने यांच्या सांगण्यावरून मुरमाऐवजी दगड गोटा टाकण्यात आला हा दगड गोटा एवढा मोठा आहे यांच्यावरून बैलगाडी, मोटरसायकल यांचा अपघात झाल्याशिवाय राहनार या गोष्टिला जबाबदार कोन राहनार या रोडची व मुरमाची जिल्हा धिकारी तसेच जिल्हा परिषद चे सिओ यांनी लक्ष देऊन दगडा ऐवजी मुरूम भरन्याचे संबंधित कंपनीला कळवावे..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...