वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): भाजपा आमदारांनी पाच महिन्या आधी मोठ्या गाजावाजा करत राळेगांव तालुक्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले पण मात्र फक्त बोर्ड दिसतोय.काम मात्र थंड्याबस्त्यात चं असल्याचे एका रस्ता कामावरुन निदर्शनास आले आहे.
सावंगी पेरका ते चिकना या रा. मा.317या रस्त्याचे उदघाटन होऊन पाच महिने उलटून गेले परंतू रपट्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. सावंगी पेरका ते चिकना हा रस्ता गेल्या 4वर्षा पासून अतिशय वाईट परिस्थितीत आहे.
त्यामुळे गावातील मुलांना तालुक्यातील शाळेत ये जा करताना फार त्रास सहन करावा लागतो. त्याच हा मोठा प्रश्न प्रमाणे गावातील शेतकरी, मजूरदार वर्ग विशेष जर पावसाळ्यात कुणी गावात बिमार झाले तर त्यांनी गावाबाहेर कसे जायचे,हा मोठा प्रश्न गावकरी मंडळी समोर आहे.रोड च्या कामाचे उदघाटन मोठ्या थाटात पार पडल्या नंतर पाच महिने होऊन सुद्धा कामाला अजून सुरुवात झाली नाही.
पवसाळा आत्ता समोर असताना अजूनही रस्त्याची अवस्था जैसे ते आहे. जून महिन्यात शाळा सुरु होणार, शेतकरी वर्गाला आपल्या कामासाठी मार्केट मध्ये यावे लागणार, पावसाळ्यात बिमाऱ्यांचे प्रमाण आपोआपच वाढले तर, ह्यातच जर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर काय करावे हा प्रश्न गावकरी मंडळी समोर आं वासून उभा आहे. तेव्हा संबंधित प्रशासन, व ठेकेदार यांना विनंती आहे कीं याकडे दुर्लक्ष न करता तातडीने काम सुरु करावेत. अशी मागणी चिकणा वासियांची संबंधितांना आहे..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...