Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / आमदार बोदकुरवार यांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

आमदार बोदकुरवार यांनी केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण || ग्रामीण रुग्नालय मारेगावला रुग्नवाहिका भेट.

आमदार बोदकुरवार यांनी केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण || ग्रामीण रुग्नालय मारेगावला रुग्नवाहिका भेट.

मारेगाव:- केंद्रीय मंत्री ना.नितीन जी गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव ला आमदार निधीतून रुग्णवाहिका भेट देण्यात आली.या रुग्णवाहिकेचे लोकार्पण विधमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आला.

 येथील ग्रामीण रुग्नालयात रुग्णांच्या सेवेसाठी केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत होती.अखेर याची दखल आमदार बोदकुरवार यांनी घेतली. व आपल्या आमदार निधीतून रुग्नवाहिका भेट देऊन रुग्ण सेवेची संधी उपलब्ध करून दिली. मारेगाव ग्रामीण रुग्नालयात गेल्या अनेक वर्षा पासून एकच रुग्नवाहिका कार्यरत होती ,तसेच या रुग्नालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागतो ,त्या अनुषंगाने आमदार महोदयांनी ग्रामीण रुग्नालयात रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावे असी मागणी रुग्नवाहिका लोकार्पण सोहळ्या दरम्यान नागरिकांनी केली.

या लोकार्पण सोहळ्यात भाजपाचे तालुका अध्यक्ष   ज्ञानेश्वर चिकटे, जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, जिल्हा सचिव शंकरराव लालसरे,तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे,नगरपंचायत बांधकाम सभापती वैभव पवार,युवामोर्चा शहर प्रमुख अनुप महाकुलकार,नगरपंचायत उपाध्यक्षा हर्षा महाकुलकार,नगरपंचायत सभापती राहुल राठोड,नगरपंचायत सभापती सुशिला भादीकर,ग्रामीण रुग्नालयाच्या अधिक्षक डॉ वानखेडे म्याडम व रुग्णालयात तील कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...