आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
ता प्र: झरी तालुक्यातील धानोरा येथे राष्ट्रीय संत भिमा भोई यांची २५ मे रोजी जयंती भोई समाज क्रांती दल शाखा धानोरा च्या वतीने साजरी करण्यात आली. परीसरातील भोई समाज एकत्र येऊन सूंदर अशा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक भोई समाज प्रमुख विकास पवार होय. राष्ट्रीय संत भिमा भोई यांच्या जयंती निमित्त विकास पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून समाज संघटित होण्याची व भोई समाजातील लोकांना शिक्षणाला महत्व द्या असे कार्यक्रमातून पटवून दिले. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमीच अशे भोई समाज लोकांकडून कडून बोलल्या जात आहे. सुरुवातीला सकाळी भोई समाजातील विकास पवार सहीत संत भिमा भोई यांचा फोटो घेऊन शेकडा पेक्षा अधिक लोकांनी प्रभात फेरी काढण्यात आली. धानोरा गावातील लोकांनी सूद्धा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमानंतर खान पान ची सूद्धा बरीच व्यवस्था करण्यात आली होती. श्री संत भिमा भोई यांच्या जयंती च्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून अरून दरवडे, कार्यक्रमाचे आयोजक विकास दादाजी पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन वाघाडे सर, अमर सातघरे भोई समाज क्रांती दल जिल्हाध्यक्ष, गौरी विकास पवार भोई समाज क्रांती दल तालूकाध्यक्ष, सौ ताई बंडू पवार ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पाहुणे वामन वाघाडे सर, मनिषा भोयर, नामदेवजी सातघरे, तूकाराम पवार, गोविंद घागरे, आणी भोई समाज युवा मंच- रोषन अनिल पवार, सुमित पवार, महेश पवार , मनोज भोयर,मनिष पवार, राजू पवार, निलेश पवार , कीसन पवार, गजानन पवार,वैभव पवार, रामा पवार, नितीन भोयर राहूल भोयर, आशिष पवार, अविनाश पवार दिपक पवार
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...