Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शहरातून जाणाऱ्या जीवघेण्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शहरातून जाणाऱ्या जीवघेण्या हायवे त सुधारणा होणार कधी ?

शहरातून जाणाऱ्या जीवघेण्या हायवे  त सुधारणा होणार कधी ?

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा राळेगांव शहरातून जातोय, पण तयार झाल्या नंतर या हायवे वर अनेक अपघात होत आहे. 
या सहा महिन्यात सहा जण भीषण अपघातात जीवानिशी गेले आहे.
या मध्ये ज्या चूका झाल्यात,त्या मध्ये सुधारणा होणार तरी कधी? 
ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे ती मोठी कंस्ट्रक्शन कंपनी दिलिप बिल्डकाॅन यांच या महत्त्वाच्या बाबीं कडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

पाच वर्ष या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी ची सर्व प्रकारची देखभाल करण्याची आहे.पण राळेगांव शहरात दोन किलोमीटर अंतरावर,रस्त्याच्या मधोमध असलेले पथदिवे अर्ध्या दूर पर्यंत बंद चं असून,रस्ता दुभाजाकाचे कठडे अर्धे तुटलेले,अनेक ठिकाणी गट्टू खराब तर कोठे कोठे दोन्ही बाजूने गट्टू बसविले च नाही. मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली पण नविन वृक्ष लावले च नाही. या विषयी नगर पंचायत राळेगांव च्या सबंधितांनी वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्यात, महसूल प्रशासनाने देखील रस्ता सुरक्षे बाबत सबंधितांना अवगत केले आहे. पण मात्र काहीच सुधारणा झाली च नाही. लेखी तक्रारीकडे कानाडोळा करण्यात  ही कंपनी तरबेज तर झाली नाही ना?असाही प्रश्न जनतेच्या मनात डोकावत आहे. 

याचा तोटा म्हणजे या सहा महिन्यात सहा जण शहरात आणि बारा च्या नागरिकांना कळंब _राळेगांव _वडकी दरम्यान आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. वाहनांची तोडफोड झाली त्याचा नाहक भुर्दड माथी बसला आहे.  
अपघात झाला की जनआक्रोश वाढतोय,चूक कोणाची? जीवानिशी जातोय कोण?.

अपघाताची नानाविध कारणं आहेत, सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ता लहान,मधोमध असलेले रस्ता दुभाजाक काढणे, गतिरोधक बसविण्यात मनाई असली तरी नियमांत बसविण्यात येऊ शकतात.अनेक हायवे वर गावा जवळ  गतिरोधक आजही आहेत. 
या सर्व सुधारणा होणं नागरिकांच्या जीवहानी साठी खूप गरजेचं आहे..

या साठी सर्व सबंधितांची जबर इच्छाशक्ती किती जबरदस्त आहे त्या वरचं सर्व अवलंबून आहे हे विशेष....

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...