वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता जवळपास सात दिवसावर माणसून येऊन ठेपलेला आहे,परंतु विद्युत महामंडळ राळेगाव यांना विविध कास्तकार बंधूंनी वारंवार लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांचा विद्युत पुरवठा कोणत्याही प्रकारे व्यवस्थित करावा जेणे करून समोर पावसाळा असल्याने शेतकऱ्यांना व विद्युत महामंडळाला कोणताही त्रास होणार नाही परंतु आजता गायत कोणतेही कारवाही केला नाही तसेच शेतात असलेले अवास्तव पोल त्यातील खाली लोमलेले तार त्यामुळे शेतकऱ्याना जमिनीची मशागत करीत असताना होत असलेला नाहक त्रास याची कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र राज्य विघुत वितरण कंपनी राळेगाव कोणतीही जबाबदारी स्वीकारत नसून उलट सुलट शेतकऱ्याना उत्तर देऊन आपली बाजू सावरतात परंतु मौजा श्रीरामपूर तसेच विविध ठिकाणी मौजा श्रीरामपूर गट क्रमांक 32/ 4 /अ शेतामधील आपल्या वीज वितरण कंपनीचे विद्युत खांब अतिशय धोकादायक परस्थितीमध्ये आहे यांची वारंवार सूचना लेखी स्वरूपात देऊन सुद्धा यांच्याकडे जाणीवपूर्वक वीज वितरण कंपनीचे अभियंता साहेब दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
त्यांचे वीज ग्राहकांचे वीज बिल क्रमांक 374220056609 हा असून संपूर्ण बिल आज रोजी भरलेले आहे, तरी याकडे कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष पाहणी सुद्धा करण्यात तयार नाहीत त्यामुळे यावर्षी त्यांच्या शेतातील मशागत होईल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे, अशा तक्रारी लेखी स्वरूपात देऊन सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते याची जबाबदारी विद्युत वीज वितरण कंपनी राळेगाव घेतील का ? आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवेल का ? असा प्रश्न जनसामान्यात होत आहे खरे पाहता जगाचा पोशिंदा शेतकरी परंतु नेहमी त्यांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो करिता सर्व स्तरावरून एकच अपेक्षा ठेवण्यात येत आहे.
शेतामध्ये विद्युत खांब वाकून असून तार जमिनीशी लोंबत आहे तरी ते सदर दुरुस्ती करण्यात यावी असे लेखी स्वरूपात 11:05 2022 रोजी लेखी तक्रार दिली तसेच विद्युत रोहित्र सहा महिन्यापासून बंद आहे, दुसरीकडून लाईन दुसऱ्या विद्युत रोहित्र वरून जोडण्यात आली तरी त्यांचे बिल भरून असून त्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र यंत्र चालू करून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे जर अनपेक्षित काही घडले तर यास वीज वितरण कंपनी राळेगाव जबदार राहील का? असा सुधा सुर शेतकरी बांधव कदून येत आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...